जाहिरात नाव : साहित्य अकडदमी भरती 2023
पदांचे नाव : उपसचिव (सामान्य प्रशासन),
उपसचिव (सामान्य विक्री),
प्रादेशिक सचिव,
कार्यक्रम अधिकारी
जागा : 06
नोकरी ठिकाण : मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता.
वेतनमान : 56,100/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, Sahitya Akademi, Rabindra Bhavan, 35 Ferozeshah Road, New Delhi-110001.
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा. जाहिरात ही खालील लिंक वर क्लिक करून पहा .