Saturday, April 8, 2023

या शाखेतून पदवीधार असाल !! तर लगेच अर्ज करा, 78,800/- रुपये ते 2,15,900/- एवढे वेतन मिळणार - आजच अर्ज करा

NHAI Recruitment 2023 : तर मित्रांनो,जर तुमच पदवी शिक्षण पूर्ण झाल असेल आणि तुम्ही नोकर भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आजचा आपला लेख काळजी पूर्वक वाचा. या मध्ये आपण सर्व काही माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत विविध पदांसाठी लगेच अर्ज करू शकता. 

NHAI Recruitment 2023


जाहिरात : NHAI Recruitment 2023 

पदांचे नाव : महाव्यवस्थापक, 
                 उपमहाव्यवस्थापक

वेतन : 78,800/- रुपये ते 2,15,900/- रुपये.

पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी 02) 14 वर्षे अनुभव
            01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी 02) 14 वर्षे अनुभव

एकूण जागा : 42 

अर्ज प्रकार : ऑनलाइन पद्धत 

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 मे आहे. 

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा - क्लिक करा